E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसी कोट्यवधी रुपये देणार
Wrutuja pandharpure
16 May 2025
कराची
: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ११ जून ते १५ जून दरम्यान होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. भारताने यापूर्वी सलग दोन वेळा अंतिम फेरीत धडक दिली होती, मात्र यावेळी भारत अंतिम फेरीत पोहोचू शकलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने डब्ल्यूटीसीच्या बक्षिसांची रक्कम जाहीर केली आहे. या मध्ये पाकिस्तानला देखील कोट्यवधी रुपये मिळणार आहेत.आयसीसीने जाहीर केलेल्या बक्षिसांनुसार विजेत्या आणि उपविजेत्या संघांशिवाय इतर संघांना देखील रक्कम दिली जाणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पाकिस्तान शेवटच्या स्थानावर राहिला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून ४ लाख ८० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात ४ कोटी रुपये मिळतील.
भारतीय क्रिकेट संघाने २०२१ आणि २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्ध भारताला विजय मिळवता आला नाही. याशिवाय भारताला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे ही कसोटी मालिका भारतात झाली होती. यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला होता. यामुळे भारताला तिसर्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले.
गुणतालिकेत तिसर्या स्थानावर असल्यानं भारताला १२.३ कोटी रुपये मिळणार आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ११ ते १५ जून दरम्यान होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. जो संघ विजेतेपद मिळवेल त्याला ३०.७ कोटी रुपये मिळतील. तर, उपविजेत्या संघाला १८.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील.
ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुनहेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
दक्षिण आफ्रिकेचा संघ :टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, लुंगी एनगिडी, टोनी डी जियोर्गी, डेव्हिड बेडिंगहॅम, केशव महाराज, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, सेनुरन मुथुसामी, मार्को जॉन्सन, कागिसो रबाडा, काइल व्हेरेन, डेन पॅटरसन, वियान मुल्डर, रायन रिकेल्टन.
Related
Articles
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
मेट्रो स्टेशन्ससाठी आपत्कालीन आराखडा तयार करा : शेलार
03 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
मेट्रो स्टेशन्ससाठी आपत्कालीन आराखडा तयार करा : शेलार
03 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
मेट्रो स्टेशन्ससाठी आपत्कालीन आराखडा तयार करा : शेलार
03 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
मेट्रो स्टेशन्ससाठी आपत्कालीन आराखडा तयार करा : शेलार
03 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात